पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपमहापौर शेशप्पा नाटेकर यांचे निधन

0
436

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – शहराचे माजी उपमहापौर शेशप्पा चंद्राप्पा नाटेकर यांचे आज (गुरुवार) दुपारी चारच्या सुमारास थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात ह्दय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.