[vc_row][vc_column]
Trending Now
MOST POPULAR
पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ एप्रिल रोजी चिंचवडला
- क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या स्मारकाचे होणार लोकार्पणचिंचवड, दि. ३ : पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख असलेल्या क्रांतिकारी चाफेकर बंधूंच्या ऐतिहासिक स्मारकाचे आणि...
PIMPRI
कुदळवाडीत पाणी”बाणी” ! दिनेश यादव यांचा प्रशासनाला इशारा
दि . ३ ( पीसीबी ) - चिखली - कुदळवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली असून,पालिका प्रशासनाने त्यात लक्ष घालून परिस्थिती सुधारावी...
CHINCHWAD
सेवाभाव , बंधूता , मानवता ईस्लामची शिकवण प्रत्येकांने अंगीकारावी : मुफ्ती...
चिंचवड ३१ ः पिंपरी चिंचवड शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भोसरी, घरकुल, निगडी, चिंचवड, आकुर्डी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर,...
BHOSARI
PUNE
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते गौरव
आयपी पुरस्कार मिळवणारी पीसीसीओई राज्यातील एकमेव खासगी संस्था
पुणे दि.३ - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ...
DESH
VIDESH
पाकिस्तानात लष्कर-ए-तैयबाच्या फायनान्सरची बंदुकीतून गोळ्या घालून हत्या
कराची, दि. १ : दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा आर्थिक पुरवठादार आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी कारी अब्दु रहमान याची सोमवारी पाकिस्तानातील...
Video News
[/vc_column_text]
MAHARASHTRA
100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती 1 मे रोजी सर्व विभागांच्या संकेतस्थळांवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस...
आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा
दिशा सालियनच्या मृत्यूच्या प्रकरणात तिच्या वडिलांनी दिलेला जबाब समोर आला आहे. या जबाबात त्यांनी काही खासगी बाबी स्पष्ट करत त्या घटनेबाबत महत्त्वाची...
म्हणून मुंबई शेअर बाजार कोसळला
मुंबई, दि. ३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांसह भारतावरही Reciprocal Tariff लागू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद...
सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, दि. ३ - आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा अजूनही सुरूच आहे. नवे सरकार आल्यापासून सोयीच्या अधिकाऱ्यांना आपल्या खात्यात किंवा जिल्ह्यात बदलण्याची मोहीम...
महेश लांडगे यांनी मतदार यादी घोटाळा करून भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप.म्हणणे सादर करा...
मुंबई, दि. २ ( पीसीबी ) – भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार-यादी घोटाळा झाल्याने कायद्याला अपेक्षित मोकळ्या व प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया...