DESH
VIDESH
खलिस्तानवाद्यांनी लंडनमध्ये भारतीय ध्वज खाली खेचला
लंडन, दि. २० (पीसीबी) - लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय ध्वज खाली खेचल्याने परराष्ट्र मंत्रालयाने काल संध्याकाळी उशीरा दिल्लीतल्या ब्रिटनच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला समन्स बजावलं आहे....