पिंपरी-चिंचवड शहराचे माजी उपमहापौर शेशप्पा नाटेकर यांचे निधन

0
673

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – शहराचे माजी उपमहापौर शेशप्पा चंद्राप्पा नाटेकर यांचे आज (गुरुवार) दुपारी चारच्या सुमारास थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात ह्दय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.

शुक्रवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता मोरवाडी येथील स्माशान भूमीत त्यांचा अंतविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलं, मुली, सुना आणि नातवंड असा परिवार आहे.