दापोडीत १० लाखांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

जुना पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तब्बल १० लाख ८५ हजार रुपये किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई…

PCB Admin PCB Admin

‘संघर्ष’ हाच भाजपचा डीएनए; आमदार श्रीकांत भारतीय यांनी उलगडला आणीबाणीचा थरारक इतिहास!

पिंपरी, दि.२९ : २५ जून १९७५ रोजी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला ५१ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर, निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित 'लोकशाही…

PCB Admin PCB Admin

“समाज जीवनाच्या घुसळणीतून नवनीत म्हणून पुढे येते तेच असते साहित्य “योगेश सोमण यांचे विचार!

निगडी, दि.२९ - समरसता साहित्य परिषद , पिंपरी चिंचवड शाखा, संस्कार भारती पिंपरी चिंचवड आयोजित "साहित्यिक संवाद" हा साहित्यिक उपक्रम स्व. दत्तोपंत म्हसकर सभागृह ,निगडी - प्राधिकरण येथे आयोजित करण्यात…

PCB Admin PCB Admin

शिवसेना पक्षाच्या वतीने चेतन गौतम बेंद्रे यांची पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्तेपदी नियुक्ती

पिंपरी, दि. २८शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि महासंसदरत्न खासदार श्री. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे…

PCB Admin PCB Admin

अप्पू घराचा चेहरामोहरा बदलणार; आधुनिक सुविधांसह पर्यटकांचे होणार स्वागत – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे

पिंपरी: शहरातील अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या 'अप्पू घरा'चा लवकरच कायापालट करण्यावर आमचा भर असणार आहे. काळाची गरज ओळखून या ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अप्पू घराच्या…

PCB Admin PCB Admin

वटपौर्णिमेनिमित्त अंघोळीची गोळी संस्थेच्या महिला टीमकडून वडाच्या वृक्षांचे वृक्षारोपण

दि.२५वटपौर्णिमेचा सण पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करत अंघोळीची गोळी महिला टीमने वडाच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले. भारतीय संस्कृती आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.…

PCB Admin PCB Admin

विवाहसंस्थेचे बदलते स्वरूप : अपेक्षा, पालकत्व आणि समाजाचे आत्मपरीक्षण

दि२५(पीसीबी)- विवाह ही भारतीय समाजव्यवस्थेतील केवळ एक सामाजिक प्रथा नाही; ती दोन व्यक्ती, दोन कुटुंबे, दोन संस्कार आणि दोन आयुष्यांना जोडणारी अत्यंत संवेदनशील संस्था आहे. परंतु काळाच्या ओघात विवाहाकडे पाहण्याचा…

PCB Admin PCB Admin

शिंदे शिवसेना महानगरप्रमुखपदी राजेश फलके यांची नियुक्ती

दि.२५(पीसीबी) - चिंचवड शहराच्या महानगरप्रमुखपदी जयहिंद मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश किसनराव फलके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असलेल्या…

PCB Admin PCB Admin

खासदार मेधा कुलकर्णी यांची नदीकाठच्या विविध ठिकाणांना भेट; वृक्षतोड न करता पर्यावरणपूरक नदीकाठ विकास हवा

पुणे, दि.२५(पीसीबी) - संततधार चालू असतानाही खासदार मेधा कुलकर्णी यांनी बुधवारी सकाळी मुळा आणि मुळा-मुठा नद्यांच्या काठावरील चार महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. 'रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट' (नदीकाठ विकास) प्रकल्प आणि शहरातील नदीकाठची…

PCB Admin PCB Admin

शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘समर्थ’च्या पोस्टरचे भव्य अनावरण

समर्थ रामदासांच्या विचारांना आधुनिक मानवंदना पिंपरी, दि. २४ - समर्थ रामदास स्वामींची शिकवण, मनोपासना, बलोपासना आणि नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग अशा प्रेरणादायी वातावरणात आगामी ‘समर्थ’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या पोस्टरचे भव्य…

PCB Admin PCB Admin