अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून जोरदार विरोध

bpcauthor
0 Min Read

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला. सातारा रोड परिसरात कार्यकर्त्यांनी “गो बॅक अमित शाह”च्या घोषणा देत आंदोलन केले. विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.

Share This Article