मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड मनपा यंत्रणा हायअलर्टवर

४२०० नागरिकांना सुरक्षित स्थलांतर, मदत केंद्रांमध्ये आयुक्तांकडून सोयी-सुविधांची पाहणी *पिंपरी, दि.६ शहरात काल दुपारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून,…

PCB Admin PCB Admin

सांगवी जिल्हा रुग्णालयाचे ‘सुपर स्पेशालिटी’त रूपांतर- शंकर जगताप

आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांची महत्त्वपूर्ण ग्वाही पिंपरी, दि. ४ : सांगवी जिल्हा रुग्णालय अधिक सक्षमपणे चालवण्यासाठी आणि या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आमदार…

PCB Admin PCB Admin

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी शहरभर “घोंगडी बैठका” उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड : शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यासाठी, प्रत्येक शिवसैनिकाशी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी तसेच पक्षाची ताकद तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या "घोंगडी बैठका"…

PCB Admin PCB Admin

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणी गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणारा ‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’ हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि सातत्यपूर्ण संवादातूनच पुढे नेला जाईल. शेतकऱ्यांच्या भावना व मतांचा पूर्ण आदर…

PCB Admin PCB Admin

आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांच्याकडून पालखी मार्गावरील सुविधांची पाहणी…

वारकरी बांधवांना शहरात आवश्यक त्या सोईसुविधा देण्यात याव्यात,वारकरी बांधवांच्या सुरक्षेसाठी टेहळणी टाॅवर उभारावेत - महापौर रवि लांडगे पिंपरी, दि. ३(पीसीबी) - आषाढी एकादशीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज व…

PCB Admin PCB Admin

मध्य प्रदेशमध्ये अव्वल ई-गव्हर्नन्ससंकेत भोंडवे यांनी स्वीकारला पुरस्कार

भोपाल, दि. ३ : मध्य प्रदेशच्या नगरविकास व गृहनिर्माण विभागाने राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२६ अंतर्गत सायबर सुरक्षा श्रेणीत प्रतिष्ठेचा रौप्य पुरस्कार पटकाविला आहे. या कामगिरीमुळे राज्याच्या डिजिटल प्रशासनाला राष्ट्रीय स्तरावर…

PCB Admin PCB Admin

थेरगाव व पिंपरी चिंचवडची ओळख जगतिक पातळीवर नेणार – विश्वजित बारणे

दि.०२(पीसीबी)-श्री. विश्वजीत दादा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते व थेरगाव शिवसेना विभागप्रमुख श्री. आकाश दत्तात्रय बारणे यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड…

PCB Admin PCB Admin

ठाकरेंना मोठा धक्का,सचिन अहिर शिंदेंकडे

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज भरला आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री…

PCB Admin PCB Admin

सरकार सेतू पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण, २२ कोटीच्या कामाची चौकशी करा- भाऊसाहेब भोईर

चिंचवड, दि. २९ सांगवी येथील सरकार सेतू पुलावरील रोषणाई व सुशोभीकरण कामात आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता व्यक्त करत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशीची मागणी केली…

PCB Admin PCB Admin

अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त

भोसरी एमआयडीसी परिसरातील लेबर कॅम्पजवळ एका अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी (२८ जून) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल बाजीराव…

PCB Admin PCB Admin