मोदींच्या देहू भेटीची जबाबदारी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे..
इंदापूर, दि. १ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगदगुरू श्री. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाकरीता देहू येथे दि.१४ जून रोजी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व…
धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध..
मुंबई, दि. १ (पीसीबी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी यापूर्वीही अनेक गंभीर आरोप केले आहेत. पुन्हा एकदा या आरोपांची पुनरावृत्ती करत करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंविरोधात…
उपमुख्यमंत्री अजित पवार व नवनाथ जगताप भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान
- सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरवच्या राजकिय वर्तुळात मोठी खळबळ पिंपरी, दि. १ (पीसीबी) - सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी…
विद्यृत कार्यालयात ओसामा बिन लादेनचा फोटो
फारुखाबाद,दि. १ (पीसीबी) : नवाबगंजमधील विद्युत विभागाच्या कार्यालयातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलाय. हा फोटो दहशतवादी ओसामा बिन लादेनचा आहे. या फोटोच्या माध्यमातून ओसामा बिन लादेनचं जगातील सर्वोत्कृष्ट कनिष्ठ…
बाहुलीला फाशी देऊन चिमुरड्याने घेतला गळफास
- मोबाईलवर 'हॉरर' चित्रफीत पाहून आठ वर्षीय मुलाचे भयंकर कृत्य पिंपरी, दि. १ (पीसीबी) - आई घरातील कामात व्यस्त असताना आठ वर्षांचा चिमुरडा 'कमल' बाहुलीशी खेळत होता. दरम्यान, त्याने खेळत…
त्या वेळी बैलगाडा शर्यतील मर्सिडीस कार भेट देणार
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्या वर्षी बक्षिस देण्याचे नितेश राणे यांचे आश्वासन भोसरी, दि. १ (पीसीबी) - राज्यात बैलगाडा शर्यत ही चर्चेतला विषय आहे, या दरम्यान भाजपचे आमदार नितेश…
आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार तर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास 5 हजार रुपये दंड
पिंपरी दि. १ (पीसीबी) - सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी रोडारोडा टाकणे, जैव वैद्यकीय घनकचरा सामान्य कच-यामध्ये अथवा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी…
प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या महिलांनाच आप ची उमेदवारी
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - स्मार्ट सिटी च्या विकासामध्ये स्मार्ट नियोजन करण्यासाठी प्रतिभा आणि प्रतिमा असलेल्या महिलांना आम आदमी पार्टी संधी देणार असल्याचे पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी महिला संपर्क…
भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या कंपनीने ५२ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा .
मुंबई, दि. १ (पीसीबी) : आर्थिक गुन्हे शाखा अर्थात (EOW) ने भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. मोहित कंबोज यांच्यावर EOW ने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे.…
गायक केके यांचे निधन संशयास्पद, डोक्याला जखम..
मुंबई, दि. १ (पीसीबी) - पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला च्यानंतर आता गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. ३१ मेच्या रात्री ११.३० च्या सुमारास केके यांच्या…

