शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख वसंत मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे

bpcauthor
0 Min Read

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख वसंत मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याची तयारी असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. वसंत मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेत खराडी पोलिस चौकीत नेले आहे.

Share This Article