‘२५ वर्षे जनसेवेतून राष्ट्रसेवा’: भोसरीत २५०० कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीत ‘सेवा ज्योती यात्रा’ व ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात!​पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीनजी नबीन साहेब यांचे ऑनलाईन मार्गदर्शन; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची उपस्थिती!

आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या समृद्ध, सशक्त आणि 'आत्मनिर्भर भारता'च्या संकल्पनेला नवी गती देण्यासाठी भोसरी येथे भव्य-दिव्य वातावरणात 'सेवा ज्योती यात्रा' आणि 'विकसित भारत संकल्प सभा' अत्यंत उत्साहात…

PCB Admin PCB Admin

‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुली गट टी-२० क्रिकेट स्पर्धा !!गुणवंत खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची संधी; स्पर्धेत एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके !!

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने ‌‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरातील विविध क्रिकेट क्लब, ॲकॅडमी यांचे सहभागी होणार असून ही…

PCB Admin PCB Admin

हो,मी असाच आहे नागडा ..

ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी सांगितली नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण पिंपरी : नाना पाटेकर यांचा कसदार अभिनय, बेधडकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि भूमिका मग ती गंभीर असो खलनायकाची असो की…

PCB Admin PCB Admin

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोमर्यादा सत्तरीपुढे करण्याचा विचार व्हावा – न्यायमूर्ती अभय ओक

यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार श्री. मानव कांबळे यांना प्रदान.... निवृत्तीनंतरची ‘तिसरी इनिंग’ समाजकार्य आणि राष्ट्रकार्यासाठी द्यावी; पर्यावरण संवर्धनात ज्येष्ठांनी सक्रिय व्हावेमुंबई, दि. ४ ऑक्टोबर २०२६ : विज्ञान आणि…

PCB Admin PCB Admin

पिंपळे गुरवला सहा मजलीअनधिकृत बांधकाम भुईसपाट

पिंपरी, दि. ६ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.…

PCB Admin PCB Admin

चाकणपाठोपाठ थेऊर येथेही ‘पीएमआरडीए’ उभारणार घनकचरा प्रकल्प; १४ गावांतील कचराकोंडी फुटणार!

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित घनकचरा प्रकल्पाच्या निर्णयानंतर आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील कचराकोंडी फोडण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. थेऊर आणि परिसरातील १३…

PCB Admin PCB Admin

“शहरवासीय वाऱ्यावर; आयुक्त कोरिया दौऱ्यावर”कामगार नेते काशिनाथ नखाते यांची टीका

पिंपरी, दि. ६ : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी, कचरा, आरोग्य आणि रस्त्यांसह नागरिकांच्या अनेक गंभीर समस्या कायम असताना महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी हे नऊ दिवसांच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर गेल्याने कामगार नेते…

PCB Admin PCB Admin

ज्ञान, कुतुहल, मनोरंजनाचा संगम

टायटॅनिक प्रदर्शनाचे बुधवारी उद्घाटन पिंपरी;:लहान मुलांची तसेच थोरामोठ्यांची ही जिज्ञासा वाढवणारे ज्ञान, कुतूहल आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या टायटॅनिक प्रदर्शनाचे बुधवारी मुकाई चौक रावेत येथे शानदार उद्घाटन होत आहे.टायटॅनिक हा…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवडच्या तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची भाजप प्रदेश युवा मोर्चा महामंत्रीपदी नियुक्ती

पिंपरी, दि. ६ : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश युवा मोर्चाच्या महामंत्रीपदी पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेतृत्व तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली…

PCB Admin PCB Admin

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ब्राम्हण संघाचा भाजपला इशाराअभ्यासू व समाजाभिमुख व्यक्तीला संधी न देणे ही चूक ठरू शकतेडॉ. सचिन बोधनी यांचे पत्र

पुणे, दि. ५ : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मिलिंद संपगावकर यांच्यासारख्या सुशिक्षित, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तीचा विचार न होणे ही भारतीय जनता पक्षाची मोठी चूक ठरू शकते, अशी भूमिका समस्त ब्राह्मण…

PCB Admin PCB Admin