पिंपरी मार्केट: लसूण २०० पार, कांदा ५० वर!
पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी कांदा साधारण ₹४५ ते ₹५० किलो दराने विकला गेला. लसूण आणि आल्याचे दर सुमारे ₹२०० किलोपर्यंत पोहोचले असून, श्रावण महिन्यामुळे रताळ्याची मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून…
एकवीरा गडावर रोपवेला कडाडून विरोध; ग्रामस्थांचा आक्रमक रस्ता रोको!
लोणावळ्यातील श्रीक्षेत्र एकवीरा देवी मंदिर परिसरातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि नव्याने प्रस्तावित रोपवे प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, या मागण्यांसाठी वेहरगाव आणि दहिवली ग्रामस्थांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको…
खेडमध्ये कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट; पतीने गळा आवळून केली पत्नीची हत्या!
पुणे जिल्ह्यातील खेड परिसरात कौटुंबिक वादातून गंभीर घटना घडल्याचे समोर आले आहे. दीपा महेंद्र दोंडकर (वय ४०) यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप त्यांच्या पतीवर आहे. ही बाब मुलाच्या लक्षात…
दहीहंडी, गणेशोत्सवात परंपरेचे भान कुठे गेले?
दहीहंडी आणि गणेशोत्सवासारख्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मर्यादा आणि परंपरेचे भान राखले पाहिजे, असा सवाल राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्यांच्या वक्तव्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा रंगली आहे.
बीआरटी मार्गात घुसखोरी: पीएमपी बसला खासगी वाहनांचा ब्रेक!
पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी मार्गिका सार्वजनिक बससेवा जलद आणि सुरळीत ठेवण्यासाठी राखीव करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा या मार्गिकेत वाढता प्रवेश दिसून येत असल्याने PMPML…
पुण्यात जन्मदात्रीची हत्या! दारूसाठी पैसे न दिल्याने मुलानेच आईला संपवले
पुण्यातील येरवडा परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सविता सुरेश हरिभक्त (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिच्या…
पुणे ग्रँड टूर पर्व २: जिल्ह्यात ९०० कोटींमधून ६६२ किमी रस्त्यांचे होणार नूतनीकरण!
पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ₹९०० कोटी खर्च करून ६६२ किलोमीटर रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. रस्त्यांची कामे १ सप्टेंबरपासून सुरू…
पुणे: मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन; पतीवर गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील सोमेश्वरनगर परिसरात विवाहितेच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) हिने पतीकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून गळफास घेतल्याचा…
रत्नागिरीच्या जीडीपीत लक्षणीय वाढ; ६२ उद्योगांसोबत ₹२,१५९ कोटींचे सामंजस्य करार!
रत्नागिरी जिल्ह्याचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढला असून, या वाढीत स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत ₹२,१५९ कोटींची…
मसाप पिंपरी-चिंचवड: सर्व कार्यकारिणी बिनविरोध
मसाप पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड! महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजन लाखे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांसह १५…

