एमपीएससी प्रकरणातील कथित ₹४० कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशीही भूमिका त्यांनी मांडली. निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Contents
एमपीएससी प्रकरणातील कथित ₹४० कोटींच्या गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशीही भूमिका त्यांनी मांडली. निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

