झोमॅटो कंपनीने 250 कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार देत नोकरीवरून काढून टाकले

हैदराबाद येथील झोमॅटो कस्टमर सपोर्ट सेंटर पूर्णपणे बंद करण्यात आले आहे पैशांची बचत करण्यासाठी कंपनीने गेल्या सहा महिन्यांत ग्राहकसेवेचे काम बाहेरच्या थर्ड-पार्टी एजन्सीज आणि ऑटोमेशनकडे सोपवले, ज्यामुळे अंतर्गत कर्मचाऱ्यांचे अस्तित्व…

PCB Admin PCB Admin

विद्यानंद बापट यांना मराठी भाषेतील “शशी थरूर” अशी उपमा दिली जात आहे

गणेशोत्सवामध्ये DJ च्या वाप्रविरोधात भूमिका मांडणाऱ्या विद्यानंद बापट यांना त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्व व शुद्धते बद्दल सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी आणि प्रशंसा मिळत आहे. विद्यानंद बापट यांना मराठी भाषेतील “शशी थरूर”…

PCB Admin PCB Admin

शिक्षणासमोर AI हे आजवर पाहिलेले सर्वात मोठे अस्तित्त्त्वाचे संकट उभे

तर विद्यापीठे कालबाह्य ठरतील... पारंपरिक उच्च शिक्षणासमोर AI हे आजवर पाहिलेले सर्वात मोठे अस्तित्त्त्वाचे संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठांनी केवळ विद्यार्थ्यांच्या डोक्यात ज्ञान कोंबण्याचे काम सुरू ठेवल्यास ती कालबाह्य ठरण्याचा…

PCB Admin PCB Admin

GDP वाढीचा दर ७.८ टक्क्यांवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी

भारताच्या अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदवली आहे. GDP वाढीचा दर ७.८ टक्क्यांवर पोहोचल्याने देशाच्या आर्थिक वाढीचा वेग कायम असल्याचे दिसून येते. अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा ही वाढ अधिक ठरल्याने भारतीय…

PCB Admin PCB Admin

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराला सात दिवस उलटले परिस्थिती अजूनही गंभीर

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराला सात दिवस उलटले असून परिस्थिती अजूनही गंभीर आहे. या आपत्तीत आतापर्यंत ३३१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ४ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता आहेत.…

PCB Admin PCB Admin

पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबर २०२६ ची विशेष सर्वसाधारण सभा बेकायदेशीर; माजी महापौर योगेश बहल यांच्या वतीने महापौर व आयुक्तांना कायदेशीर नोटीस

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक आणि माजी महापौर योगेश बहल यांनी 2 सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या कायदेशीर वैधतेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. ॲड. असीम सरोदे अँड असोसिएटेड…

PCB Admin PCB Admin

मतदार यादीतून २ कोटी ७ लाख नावे गायब! तुमचं नाव यादीत आहे ना? नक्की तपासा!

महाराष्ट्रातील मतदार यादीत मोठी छाननी करण्यात आली असून SIR मसुद्यातून तब्बल २ कोटी ७ लाख मतदारांची नावे वगळल्याची माहिती समोर आली आहे. तुमचं नाव मतदार यादीत आहे का, ते नक्की…

PCB Admin PCB Admin

पिंपरी-चिंचवडमध्ये रूम शोधताय? पीजी आणि हॉस्टेलचे ताजे दर नक्की तपासा!

पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेरून येणाऱ्या तरुणांसमोर राहण्याची सोय हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे पीजी, को-लिव्हिंग आणि खासगी वसतिगृहांना मागणी वाढत आहे. आकुर्डी रेल्वे परिसर, वाल्हेकरवाडी, चिंचवड, निगडी प्राधिकरण, यमुनानगर,…

PCB Admin PCB Admin

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात; उभ्या टँकरला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पिसुर्टी गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अभिजीत भगवान निगडे (वय ३८, रा. गुंजवणे, ता. पुरंदर) यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत…

PCB Admin PCB Admin

शहरात वाहतूक कोंडी, पोलिसांवर वाढता ताण; ट्रॅफिक ड्युटीला कर्मचाऱ्यांचीच नापसंती

पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांवरील कामाचा ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील विविध चौक, मुख्य रस्ते आणि औद्योगिक भागात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज भासत असल्याने सुमारे…

PCB Admin PCB Admin