नागपुरात शेअर बाजारातील गुंतवणुकीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एका उच्चशिक्षित तरुणाने बँक लुटल्याची धक्कादायक घटना

bpcauthor
0 Min Read

नागपुरात शेअर बाजारातील गुंतवणुकीत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एका उच्चशिक्षित तरुणाने बँक लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या दिशेने तिखट फेकून त्याने बँकेतील ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Share This Article