भाजपचा युतीबाबत कोणताही अल्टीमेटम आलेला नाही; शिवसेनेचे स्पष्टीकरण   

0
511

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – युतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा लोकसभा आणि विधानसभा  निवडणुकांना एकत्रित सामोरे जाण्यास तयार रहा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती समोर आली होती. यावर असा कोणताही अल्टीमेटम भाजपकडून देण्यात आलेला नाही, असे    शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.