छगन भुजबळांना दिलेल्या वागणुकीचा नाशिककरांनी बदला घ्यावा-जितेंद्र आव्हाड

0
668

नाशिक, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रवादी –काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना दिलेल्या वागणुकीचा बदला येत्या निवडणुकीमध्ये नाशिककरांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व  आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (बुधवार) येथे  केले.