औरंगाबादमध्ये मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी आलेल्या अभिनेत्री जरीन खान यांना पाहण्यासाठी तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी

0
430

औरंगाबाद, दि. १४ (पीसीबी) – एका मोबाईल शॉपीच्या उद्घाटनासाठी आज (शुक्रवार) औरंगाबाद येथील कॅनोट प्लेस येथे आलेल्या सिने अभिनेत्री जरीन खान यांना पाहण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी काही टोळक्यांनी परिसरात उभ्या असलेल्या काही वाहनांची देखील तोडफोड केली.