अंगावर आलेल्या संजय निरूपमांना मुनगंटीवारांनी शिंगावर घेतलेच!

0
458

चंद्रपूर, दि. १४ (पीसीबी) – “अवनी’ वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी गुरूवारी (ता. १३) चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला.