सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद,पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

PCB Admin
0 Min Read

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटरस्त्यावर दरड कोसळणे आणि दगड घसरण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share This Article