मामुर्डी परिसरात शस्त्रबंदी २४ वर्षीय तरुणाला अटक…

bpcauthor
0 Min Read

मामुर्डी परिसरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सुमारे ₹५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Share This Article