थेरगाव येथे दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्ली ६ हॉटेलला भीषण आग लागली. अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई करत आग नियंत्रणात आणली. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Sign in to your account