सत्ता बदलताच शरद पवार यांना मोठा धक्का, या विभागाची नोटीस
पुणे, दि. ०१ (पीसीबी) - महाराष्ट्रात सत्ता बदलताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देण्यात आला आहे. शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे चौकशी होऊन काय…
फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये झाली मध्यरात्री खलबतं
मुंबई दि. 1 (पीसीबी)- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात चक्रावणाऱ्या आणि धक्कादायक गोष्टींची मालिका सुरु असतानाच आता त्यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे राज्यात…
“शिंदे, पेशवे तुम्हाला धोत्रे धुण्यास व भांडी घासायला ठेवतील”- प्रा. हरी नरके
पिंपरी दि. १ (पीसीबी) -आपण इतिहासातून काही शिकत नाही. पेशव्यांचे एकनिष्ठ सरदार दत्ताजी शिंदे जेव्हा पेशव्यांच्या आदेशावरून टाकोटाक निघाले नी मल्हारराव होळकर यांच्याकडे गेले. "पेशव्यांचे दुश्मन रोहील्याला खतम करायचे आहे, त्वरित…
मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्रीनंतर ३९ बंडखोर आमदारांच्या भेटीला
पणजी, दि. १ (पीसीबी)- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी शपथविधीच्या कार्यक्रमानंतर मंत्रीमंडळाची पहिली बैठक संपल्यावर रात्री उशीरा थेट गोवा गाठले. शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार गोव्यामध्ये वास्तव्यास असणाऱ्या…
राज्यात शिंदे सरकार ! एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई , दि. ३० (पीसीबी) - उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाला . आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे…
उदयपूर येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘विशेष संवाद’ !
समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर या जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार ! - श्री. विनोद बंसल पुणे, दि. ३० (पीसीबी) - राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस…
भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे यांचे नवे सरकार
मुंबई, दि. ३० (पीसीबी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट आला असून देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक घोषणा करत पुन्हा एकदा नवा डाव खेळला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)…
आता उध्दवराव गेले… पंत आले असे म्हणावे का…
थर्ड आय – अविनाश चिलेकर – राजकारणात काहीच खरे नसते, सर्व अनिश्चित असते. काल गळ्यात गळे घालणारे मित्र रात्रीतून एकमेकांचे हाडवैरी होतात. उजवे-डावे असे काहीच राहिलेले नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते…
माथाडी कामगारांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या रायरेश्वर व मातोश्री पतसंस्थेचे सहकारामध्ये उल्लेखनीय काम – इरफान सय्यद
पिंपरी दि. ३० (पीसीबी)- माथाडी कामगार यांना आर्थिक पाठबळ देऊन आर्थिकदुष्ट्या सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या रायरेश्वर व मातोश्री सहकारी कामगार पतसंस्थेचे सहकार मध्ये काम उल्लेखनीय असल्याचे मत कामगार नेते इरफान सय्यद…
आज सायंकाळी सात वाजता देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे यांचा शपथविधी
मुंबई, दि. ३० (पीसीबी) : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सात वाजता…

