आमदारांपाठोपाठ खासदारसुध्दा म्हणतात… शिंदे यांच्या बरोबर चला
- आपले खासदारही विरोधात गेल्याने ठाकरे याची मोठी कोंडी नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेतील आमदारांचे बंड आता खासदारपर्यंत पोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…
रास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरामधील 11 परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील 20 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा जाहीरनामा काल प्रसिद्ध करण्यात आला असून परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत…
महापालिका निवडणुकीच्या व्हिडीओ शुटींगकरिता 46 लाखांचा खर्च..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी व्हिडीओ शुटींगकरिता कॅमे-यासह 75 कॅमेरामन पुरविण्यासाठी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. 45 दिवसांसाठी प्रतिदिन 1 हजार 370 रूपये याप्रमाणे 46 लाख…
राज्यात सत्ता बदलताच उध्दव ठाकरे यांचे मेहुणे मोकळे
मुंबई, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर बेकायदा मालमत्तेबाबत सीबीआय कडून चौकशी सुरु होती. त्यात आज त्यांना मोठा दिलासा मिळाला. सीबीआयने या प्रकरणी…
महाराष्ट्रानंतर आता भाजपाचे लक्ष तेलंगणा..
नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) : हैदराबाद येथे आजपासून भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोनदिवसीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री…
मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला संधी ? ; अधिवेशनापूर्वी फेरबदल, मंत्रीपद मिळणार..
मुंबई, दि. २ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले असून शिंदे सरकारमधील खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे १८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी…
भोसरीकर आमदार महेश लांडगे यांना मंत्रीपदाची लॉटरी ?
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - अजित पवार यांनी पुन्हा सर्व ताकद पणाला लावून पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्याचा निश्चय कल्याने आता या महापालिकेत भाजपाचीच सत्ता कायम ठेवण्यासाठी भोसरीकर आमदार महेश…
विद्युत ऊर्जा वाहनांना प्रोत्साहन : ज्ञानेश्वर लांडगे
पिंपरी, दि.२ (पीसीबी) वारंवार वाढणारे इंधन दर, इंधन आयातीसाठी होणारा खर्च आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे होणारे अवमूल्यन रोखण्यासाठी पर्यायी इंधन म्हणून विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या वाहन प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक…
सिनेट निवडणुकीसाठी शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार – अजित गव्हाणे..
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सिनेट निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.…
तृतीयपंथीयांनी सुरक्षारक्षक, ग्रीन मार्शलची जबाबदारी यशस्वीपणे निभावावी – आयुक्त पाटील.
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - तृतीयपंथी घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घेत असताना आव्हानांचा सामना करत त्यांनी धाडसाने टाकलेले पाऊल पथदर्शक चळवळ उभी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. सुरक्षारक्षक आणि ग्रीन मार्शल म्हणून…

