संभाव्य भाजपा मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नावे
मुंबई, दि. ३० (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांनंतर शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं कोसळलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे…
प्रारुप मतदार यादीवर तब्बल 1 हजार 306 हरकती
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - प्रभागनिहाय प्रारुप मतदार आजपर्यंत तब्बल 1 हजार 306 हरकती आल्या आहेत. त्यामुळे या हरकती निकाली काढण्याचे महापालिका निवडणूक विभागासमोर मोठे आव्हान असणार आहे. स्थळ पाहणी…
कारवाई न करता फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करा, न्यायालयाचे आदेश
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - फेरीवाल्यांवर कारवाई न करता उर्वरीत फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी सांगितले. महापालिकेकडून कायद्याची…
वीजग्राहकांकडील मीटर रीडिंग अचूकच झाले पाहिजे; अन्यथा कारवाई निश्चित
- महावितरणचे संचालक श्री. संजय ताकसांडे यांचा इशारा - महावितरणकडून पाच मीटर रीडिंग एजन्सीज तडकाफडकी बडतर्फ पुणे, दि. ३० (पीसीबी) - उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यासाठी महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे.…
अजित पवार की जयंत पाटील विरोधी बाकासाठी कोणाची लागणार वर्णी?
मुंबई ,दि.३०(पीसीबी) - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे मागच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याला कारणीभूत असलेले एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेची तयारी करत…
वरंध घाटात दरड कोसळली, अचानक डोंगराचा काही भाग खाली
पुणे ,दि.३०(पीसीबी) - महाड मार्गावरील वरंध घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली. या दरडीखाली अडकून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रेस्क्यू टीमच्यामदतीने दीड तासाच्या प्रयत्नानंतर जखमी तरुणाला वाचविण्यात यश आले…
संजय राठोड यांच्या पोस्टरवर एकनाथ शिंदेंचा नाही तर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा फोटो
मुंबई,दि.३०(पीसीबी) -शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या पोस्टरवर बाळासाहेब यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो दिसून येत आहे. आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी बॅनर…
वडगाव नगरपंचायतीच्या नगरसेवकपदी गणेश म्हाळसकर यांची निवड
मावळ,दि.३०(पीसीबी) - वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश सोपानराव म्हाळसकर यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सुनील ढोरे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदासाठी पिठासन…
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मुंबई,दि.२९(पीसीबी) -मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल…
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात –
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात - • औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता. • उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता. • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते…

