तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून दुचाकी पळवली
चाकण, दि. ८ (पीसीबी) - तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 7) रात्री साडेबारा वाजता मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली. अविनाश परशुराम सावंत (वय 29,…
राम भोसले यांनी स्वीकारला ‘रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीट’च्या अध्यक्षपदाचा कार्यभार
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलीटचे नवे अध्यक्ष राम भोसले व त्यांच्या संचालक मंडळाने बुधवारी एका शानदार समारंभात पदग्रहण केले. क्लबचे सचिव म्हणून आनंद सूर्यवंशी यांनी…
पतीला डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न
भोसरी, दि. ८ (पीसीबी) - पत्नी आणि तिच्या एका साथीदाराने मिळून पतीला डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना महात्मा फुलेनगर एमआयडीसी भोसरी मधील एका कंपनीच्या गेटसमोर घडली. उमाकांत…
‘कोट्यवधींचे टेंडर काढले, कामाचे आदेश दिले पण जलपर्णी जैसे थेच, चौकशी करा’
हिरवे हिरवे गार गालिचे .... नदीवरच्या जलपर्णीचे.. पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले. ठेकेदाराला कामाचे आदेश दिले.…
एकनाथ शिंदेंना असं अमृत पाजलयं की….
- नितीन गडकरी यांच्या मिश्किल टिप्पणीची सर्वत्र चर्चा मुंबई, दि. ८ (पीसीबी) - ऐतिहासिक आणि नाट्यमय घडामोडींच्या नंतर अखेर राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार स्थापन झालं आहे.…
भाजपने आयटी सेलचे प्रभारी अरुण यादव यांची केली हकालपट्टी
नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) : गेल्या महिन्यात भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पैगंबरांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी केली होती. आता भाजपने हरियाणा आयटी सेलचे प्रभारी अरुण…
अरुण पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण श्रीपती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष…
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे हल्ल्यामध्ये निधन
टोकिया, दि. ८ (पीसीबी) - जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झालं आहे. जपानी वृत्तसंस्था एनएचकेच्या हवाल्याने रॉयटर्सने आबे यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं म्हटलं आहे. सकाळी आबे…
गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यासाठी 1 हजार 225 अर्ज दाखल
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी 20 डिसेंबर 2021 ते 30 जून 2022 पर्यंत महापालिकेकडे 1 हजार 225 अर्ज…
सर्व प्रभाग रचना रद्द करण्यात यावी – चंद्रशेख बावनकुळे
नागपूर, दि. ८ (पीसीबी) - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षात घेतलेले निर्णय माघारी घेण्याचा सपाटा सुरूच असताना आता आणखी एका निर्णयाची मागणी भाजपकडून करण्यात आली…

