दररोज पाणीपुरवठा करा; शिवसेना महिला आघाडीची मागणी
पिंपरी, दि. १४ ९पीसीबी) - संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात दररोज पाणीपुरवठा करावा. थांबलेला महापौर निधी( वैद्यकीय सेवेसाठी) प्रशासक म्हणून पुन्हा चालू करावा अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.…
फॉक्सकॉन – वेदांत प्रकल्पाबाबत शिंदेंचा थेट मोदींना फोन
पुणे, दि. १४ (पीसीबी) - मुंबई : 'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर असणारा आणि महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा प्रकल्प महाराष्ट्रातून…
मनसे मुंबई महापालिकेच्या सर्व जागा लढवणार
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : मुंबई, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते. त्यात मनसे नेत्यांचं ‘वर्षा’वर येणं जाणं वाढलं आहे. गणपती दर्शन हे कारण असलं तरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा? – राज ठाकरे
मुंबई,दि.१४(पीसीबी) - फॉक्सकॉन वेदांता या कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली होती. आता राज ठाकरे यांनीही यावरून राज्यसरकारला सवाल…
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची उचलबांगडी; उपायुक्त स्मिता झगडे झाल्या अतिरिक्त आयुक्त
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी महापालिकेच्याच उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त…
मानधनावरील ‘एनयुएचएम’चे 144 कर्मचारी महापालिका सेवेत होणार कायम
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनयुएचएम) कार्यक्रमाअंतर्गतच्या मानधनावरील 144 कर्मचा-यांना महापालिका सेवेत कायम करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. महापालिका…
चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून लवकरच 100 एमएलडी पाणी मिळणार
पिंपरी दि. १३ (पीसीबी) - समाविष्ट गावातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून 267 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यासाठी चिखलीत दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. त्यातील 100…
महापालिकेकडून तब्बल 26 हजार 760 थकीत मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीसा; 631 कोटी रुपयांचा कर थकीत
पिंपरी दि. १३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने थकीत मालमत्ता धारकांबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार…
तब्बल ११९९ किलो बनावट पनीर जप्त
पुणे दि. १३ (पीसीबी) - अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या १५ दिवसात बनावट पनीर कारखान्यावर तिसरी कारवाई केली आहे. बनावट पनीर तयार करणाऱ्या कोंढवा येथील सद्गुरुकृपा मिल्क अँड मिल्क…
नराधम पतीने पत्नीला जाळून ठार मारले, राख समुद्रात फेकली
- आरोपी शिवसेना पदाधिकारी सुकांत सावंतला बेड्या रत्नागिरी, दि. १३ (पीसीबी) : रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकारी सुकांत सावंत उर्फ भाई सावंत याला हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या पत्नीला जाळून…

