महापालिका च-होलीत उभारणार चार्जिंग स्टेशन; 7 कोटींचा खर्च
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील चऱ्होली येथील अॅमॅनिटी स्पेस येथे इलेक्ट्रिक पीएमपीएमएल बस चार्जिंगसाठी ईव्ही चार्जिंग उभारण्यात येणार आहे. त्याठिकाणी उच्चदाब वीजपुरवठ्याशी संबंधित अनुषंगिक…
वेदांत-फोक्सकॉन गुजरातला गेला, पाप कोणाचे ??? थर्ड आय- अविनाश चिलेकर
महाराष्ट्र – माझ्याकडे डीजी आहे..ढोल-ताशा आहे..दहिहंडी आहे...गणपती आहे...नवरात्री आहे...भोंगे आहेत...मला आमदार झाल्यासारखे वाटतयं आहे... अब्दुल सत्तार आहेत...डोंगार-झाडीवाले आमदार शहाजी पाटील आहेत...हाफकिन नावाचा माणूस आहे...आणि ५० खोके सुध्दा आहे...तुमच्याकडे काय आहे...…
… म्हणून वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातला हलवला
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
‘बालक चोर’ समजून चार साधूंना बेदम मारहाण
सांगली, दि. १४ (पीसीबी) : महाराष्ट्रात दिवसेंदिवस साधूंवरील हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. ताजी घटना सांगलीतील आहे जिथे गावकऱ्यांनी चार साधूंना ‘बालक चोर’ समजून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी घडली.…
संस्कार भारती पिंपरी चिंचवड बाल विधेने आयोजित केलेल्या कलाध्यायी स्पर्धेचा बक्षिस समारंभ देशभक्ती रसात संपन्न !
'रंगगंध ' चे राष्ट्रपती पुरस्कार विजेते अध्यक्ष श्री. सुमित पाटील यांचे हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण निगडी, दि. १४ (पीसीबी) - स्वा. सावरकर सदन निगडी प्राधिकरण येथे संस्कार भारती पिंपरी चिंचवड…
अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड, भारतीय बाजारावरसुध्दा परिणाम होण्याची शक्यता
न्यूयॉर्क, दि. १४ (पीसीबी) - अमेरिकन शेअर बाजारात मागील दोन वर्षातील सर्वात मोठी पडझड दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या या पडझडीचा परिणाम आशियाई आणि भारतीय शेअर बाजारावर दिसून येण्याची…
धक्कादायक… म्हणून नातीनेच केला आजीचा खून
पुणे, दि. १४ (पीसीबी) - वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीनेच आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…
गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार भाजपामध्ये
पणजी, दि. १४ (पीसीबी) - गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असुन, काँग्रेस पक्षातील दिगंबर कामतांसह 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गोव्यातील निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार…
काळेवाडीतील तरुणाने टिपला दुर्मिळ Iridescence ढग
पिंपरी,दि.१४(पीसीबी) - निसर्ग दररोज वेगवेगळ्या रुपात आपलं सौंदर्य दाखवत असतो. प्रत्येक काळात, प्रत्येक ऋतुत वेगवेगळी रुपं धारण करणारा निसर्ग कधी कधी असं रुप दाखवतो, जे शतकातून एकदाच दिसतं. असा नजारा…
गुजरातमध्ये पुन्हा २०० कोटींचे ड्रग्ज जप्त
अहमदाबाद, दि. १४ (पीसीबी) - भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्ताची बोट जप्त केली आहे. या कारवाईमध्ये 200 कोटी रुपयांचे 40 किलो ड्रग्ज जप्त केल्याचेही सांगितले…

