मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा व तैलचित्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि. १५ (पीसीबी) - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

bpcauthor bpcauthor

वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ बल्क ड्रग पार्क गेल्याने ८० हजार रोजगार जाणार

मुंबई, दि. १५ (पीसीबी) : वेदांत-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना आता रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी

bpcauthor bpcauthor

आता रिफायनरी प्रकल्पसुध्दा राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत

रत्नागिरी, दि. १५ (पीसीबी) : वेदांत-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे गदारोळ सुरू असतानाच आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोकणातला रिफानरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात नेला जाऊ

bpcauthor bpcauthor

पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे यांच्या मोटारीलाच काळ्या काचा

पिंपरी दि. १४ (पीसीबी) -  पोलिसांसाठी वेगळा कायदा आहे की काय, असा प्रश्न पडतो.  सर्वसामान्यांच्या मोटारीला काळ्या काचा आढळून आल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते, मात्र पिंपरी-चिंचवडचे पोलीस अंकुश शिंदे

bpcauthor bpcauthor

वाईन शॉप फोडून पळवलं दुसरंच काही…

चाकण, दि. १४ (पीसीबी) - वाईन शॉपचे शटर उचकटून चोरट्याने एक लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. १३) सकाळी छेडा वाईन्स, चाकण येथे उघडकीस

bpcauthor bpcauthor

…आणि त्याचवेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधक- आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राजकारण तापलं आहे. विरोधकांकडून दबाव वाढल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवरच आरोप केले आहेत. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या

bpcauthor bpcauthor

आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर अभिप्राय देण्यास टाळाटाळ

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागातील कनिष्ठ कर्मचा-यांमार्फत आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावावर वरिष्ठ अधिकारी अभिप्राय देण्यास टाळाटाळ करतात. यापुढे वरिष्ठ अधिका-यांनी केवळ स्वाक्षरी न करता स्पष्ट अभिप्राय द्यावा.

bpcauthor bpcauthor

उद्या आख्खी मुंबई गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको

नागपूर, दि. १४ (पीसीबी) : आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, मी पंतप्रधान मोदींचा हस्तक आहे. त्यांनी महाराष्ट्राचा हस्तक असायला हवे, पण केले उलटेच, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी

bpcauthor bpcauthor

अजित पवारांचे एकनाथ शिंदेंना पत्र…

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. वेदांता ग्रुपचा प्रकल्प

bpcauthor bpcauthor

शिंदे सरकारची अजून हळदह उतरली नाही, मग वेदांत-फोक्सकॉनला ते दोषी कसे ?

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : वेदांता-फोक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रात होणार होता, पण तो गुजरातला हलविण्यात आला आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. विरोधकांनी 'वेदांता' वरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे.

bpcauthor bpcauthor