मुंबई महापालिकेसाठी मनसेची उमेदवारी देण्याचे आमिष देत महिलेवर बलात्कार
मुंबई, दि. १३ (पीसीबी) : आगामी महापालिका निवडणूकीत उमेदवारी देण्याचे आमिष देत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने गुन्हा…
नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट’ धोरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार – प्रशासक शेखर सिंह
‘नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट’ धोरण अंमलबजावणीसाठी महापालिका व आयटीडीपी संस्थेमध्ये सामंजस्य करार पिंपरी, दि. १३ (पीसीबी) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘नॉन मोटराइज्ड ट्रान्स्पोर्ट(एनएमटी)’ या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका…
मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा; मराठा क्रांती मोर्चाची राज्य मागासवर्ग आयोगासमोर मांडणी
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे आज (सोमवारी) पुण्यात आयोजित सुनावणीत केली. यावेळी आयोगासमोर मराठवाड्यातील तत्कालीन पाच…
रस्त्यांची दुरुस्ती करा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - उद्यानात अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणा-यांवर कारवाई करावी, उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावी तसेच ओपन जिम उभारण्यात यावे, रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे रात्रीस पथदिवे…
उर्से गावातील गाईंना लम्पी आजार, दूध उत्पादन घटण्याची शक्यता
मावळ, दि. १२ (पीसीबी) : मावळमधील उर्से गावातील वीस जनावरांना लम्पी विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूचा बाह्य कीटकांद्वारे प्रसार होतो. त्यामुळे शासन नियमानुसार परिसरातील जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरू करण्यात…
भाजपाचे मिशन लोकसभा, १६ लोकसभा मतदार संघात ९ केंद्रीय मंत्री
मुंबई, दि. १२ (पीसीबी) : ‘मिशन लोकसभा’ हे घोष्यवाक्य घेऊनभाजपाने लोकसभा निवडणुकींची रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. शिवाय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून पक्ष संघटन…
ज्ञानव्यापी प्रकऱणी आता २२ सप्टेंबरला सुनावणी
नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) - ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय वाराणसी कोर्टानं दिला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. ज्ञानवापी प्रकरणी 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी…
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ आल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांशी संबंधित अनेक लक्षणे व आजार समोर आले असल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील…
भाजपाच्या सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआय कडे
पणजी, दि. १२ (पीसीबी) : भाजपच्या हरियाणातील नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगाट हिच्या मृत्यूची चौकशी अखेर सीबीआय करणार आहे. या प्रकरणाची सीबीआयची चौकशी करण्याची मागणी वारंवार होत होती.…
लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणांच्या चांगलेच अंगलट
अमरावती, दि. १२ (पीसीबी) - गेल्या मंगळवारी घरून रागाच्या भरात निघून गेलेल्या या तरूणीला बुधवारी रात्री सातारा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. या तरूणीला सोबत घेऊन अमरावती पोलीस शुक्रवारी पहाटे…

