कासारवाडी ते ओल्ड मुंबई–पुणे महामार्गाला जोडणारे रेल्वे फाटक बंद..

bpcauthor
0 Min Read

वाहनचालकांनी लक्ष द्या!

कासारवाडी ते ओल्ड मुंबई–पुणे महामार्गाला जोडणारे रेल्वे फाटक दि. ५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवासाचे नियोजन करा आणि अनावश्यक वाहतूक कोंडी टाळा.

Share This Article