शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पोस्ट करून केली जीव वाचवण्याची विनंती

0
356
मुंबई दि.९ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाविषयी त्यांनी ट्विट देखील केले.
याच पार्श्वभूमिवर शरद पवार यांनी केलेल्या ट्विटवर एका नेटकऱ्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ शेअर करून त्यांचा जीव वाचवण्याची विनंती केली आहे.