राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र नाहीत   

0
477

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – महाराष्ट्रात लोकसभा आणि  विधानसभा निवडणुका स्वतंत्र  होतील, असे     केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ  नेत्याने  स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याच्या   राज्यातील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.