मोशीत एकावर कोयत्याने वार करुन दोघांना जबर मारहाण

0
467

मोशी, दि. २१ (पीसीबी) – शाब्दीक भांडणाचा राग मनात धरुन तिघाजणांच्या टोळक्यांनी एकावर कोयत्याने वार केला तर त्याच्या दोघा मित्रांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मोशीतील इंद्रायणी नदी किनारी असलेल्या गार्डनजवळ घडली.