महाआघाडीत मनसेला स्थान नाही; राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

0
483

मुंबई, दि. २६ (पीसीबी) आगामी निवडणुकीत मनसे महाआघाडीत नसेल, मनसेने आघाडीत येण्याबाबत चर्चा झाली. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कार्यशैली आणि पक्षाची विचारधारा पाहता महाआघाडीत मनसेला स्थान नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी  आज (शुक्रवार) स्पष्ट केले आहे.