भाजयुमो निगडी-चिखली मंडल उपाध्यक्षपदी दिपक गुप्ता यांची निवड

0
621

भोसरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या निगडी-चिखली मंडल उपाध्यक्षपदी दिपक गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे. भाजयुमोचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे यांनी दिपक गुप्ता यांना निवडीचे पत्र दिले आहे.