भाजपचे जेष्ठ नेते,माजी नगरसेवक मधुजी जोशी यांच्या पत्नीचे दुःखद निधन..

0
216

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) –
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ माजी नगरसेवक व आपल्या सर्वांते नेते, मार्गदर्शक आदरणीय मधुजी जोशी यांच्या पत्नी सौ. संध्या मधुकर जोशी (वय 77) यांचे आज शनिवार दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आजच शनिवार दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजता पिंपरी-चिंचवड लिंक रोड वरील विद्युतदाहीनी येथे होणार आहे.