बीडमध्ये अजित पवारांना त्यांच्या ताफ्यासह जाळून टाकू; शिवसेनेचा इशारा

0
433

बीड, दि. २९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज (सोमवार) बीडमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी दहन केले. यावेळी  शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी वादग्रस्त विधान केले. बीडमध्ये आल्यास अजित पवार यांना त्यांच्या ताफ्यासह जाळून टाकू,  असा इशारा खांडे यांनी दिला आहे.