पुण्यातील ताराबाई मेढेकर यांचे वृद्धापकाळाने निधन

0
458

पुणे, दि. १५ (पीसीबी) – भवानी पेठेतील ऐतिहासिक भवानीमाता मंदिरातील पुजारी ताराबाई वासूदेव मेढेकर (वय८८) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. १९५१ पासून भवानीमाता मंदिरातील सर्व धार्मिक उत्सवात आणि तांबडी जोगेश्वरी (जुन्नर, पुणे) मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.