पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे औपचारिक उद्घाटन उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

0
468

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे प्रशासकीय इमारतीचे औपचारिक उद्घाटन उद्या बुधवार (दि.९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती आज (मंगळवार) अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली आहे.