पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी एकाचवेळी घेतले तुकोबांचे दर्शन; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

0
585

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे या दोघांनीही शुक्रवारी (दि. २२) एकाचवेळी देहूत तुकोबांच्या चरणी माथा टेकवला. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.