दीपक सावंत यांचा आरोग्य मंत्रिपदाचा राजीनामा

0
502

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा आज (सोमवार) दिला.  सावंत यांच्या मंत्रिपदाची मुदत आज संपत आहे. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दीपक सावंत यांनाच पुन्हा मंत्रीपदाची शपथ घ्यायला लावणार? की नव्या चेहऱ्याचा  मंत्रिमंडळात समावेश करणार?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.