गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे आणि डॉल्बीवरील बंदी कायम

0
418

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने डीजे आणि डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला.