आनंद दिघेंच्या मृत्युला बाळासाहेब ठाकरे जबाबदार; निलेश राणेंचा खळबळजनक आरोप   

0
483

सिंधुदुर्ग , दि. १४ (पीसीबी) – आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी दिवंगत शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे  जबाबदार  असल्याचा सनसनाटी आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार  निलेश राणे यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.