महापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपा नगरसदस्यांची पूर्वबैठक

सभागृहाची प्रतिष्ठा, शिस्त आणि नियमबद्ध कामकाजावर भर; सदस्यांना आवश्यक सूचना पिंपरी, दि. १: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी महापालिका सभेच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व सन्माननीय नगरसदस्यांची सत्तारूढ पक्षनेते यांच्या दालनामध्ये…

PCB Admin PCB Admin

सरकारी पक्षाच्या उदासीनतेमुळे खटल्याला पूर्णविराम; दोन चितळांची हत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष

खासदार, आमदारांविरुद्ध अद्यापही ४०५ फौजदारी खटले प्रलंबित २००८ मधील दोन चिंकारा आणि दोन सशांच्या कथित शिकार प्रकरणात माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता…

PCB Admin PCB Admin

भटके विमुक्त दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरासर्वांगीण विकासासाठी सामाजिक एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार

पिंपरी, दि. १ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ७५ वा भटके-विमुक्त दिवस रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर, परिसंवाद, ढोल ताशांचा गजर आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात…

PCB Admin PCB Admin

चिंचवडची ९ वर्षीय अन्वी हिंगे बुद्धिबळाच्या जागतिक पटावर; १३ आंतरराष्ट्रीय पदकांसह भारताचा गौरव!

अल्पवयात WCM किताब, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानाचा बहुमान; विश्वविजेतेपदाचे ध्येय घेऊन अन्वीची दमदार वाटचाल चिंचवड, दि. 01-09-2026 वय अवघे नऊ वर्षे… हातात बुद्धिबळाचे मोहरे आणि डोळ्यांसमोर भारतासाठी जागतिक स्तरावर सर्वोच्च…

PCB Admin PCB Admin

चांडीहोमध्ये अज्ञाताने जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप; रस्त्यावरच भरवावी लागली 91 विद्यार्थ्यांची शाळा

मळठण (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराला अज्ञात व्यक्तीने कुलूप लावल्याने सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करता आला नाही. त्यामुळे शाळेतील ११ विद्यार्थ्यांचा वर्ग रस्त्यावरच भरवण्याची वेळ शिक्षकांवर आली.…

PCB Admin PCB Admin

पिंपळे गुरवमध्ये महापालिका कार्यालयाजवळच अतिक्रमणाचा विळखा; ‘दिव्याखाली अंधार’ म्हणत नागरिकांचा सवाल

पिंपळे गुरवमधील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयालगत बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कार्यालयाच्या जवळच मोकळ्या जागेत व्यावसायिक वापर, पत्राशेड तसेच इतर बांधकामे झाल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरच…

PCB Admin PCB Admin

दिघीकर मोकाट जनावरांमुळे हैराण; रस्त्यांवर ठिय्या, वाहतुकीला अडथळा अन् अपघाताची भीती

दिघी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा त्रास वाढल्याने नागरिक आणि वाहनचालक हैराण झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांसह मुख्य मार्गांवरही जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.…

PCB Admin PCB Admin

पुणे जिल्ह्यात मतदार यादीत मोठी उलथापालथ; ६२ लाख मतदारांची प्रारूप यादी जाहीर, २८ लाख नावे वगळली

पुणे जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुनरीक्षणापूर्वी जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार होते. नव्या प्रारूप यादीत ही संख्या ६२ लाख…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; आता हिंदी भाषेची परीक्षा देण्याची सक्ती नाही

महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेली हिंदी भाषा परीक्षा कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जवळपास ५० वर्षांपासून लागू असलेल्या नियमालाही पूर्णविराम मिळाला आहे. या नियमानुसार काही…

PCB Admin PCB Admin

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी झटका; दिल्लीत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर ₹२,७४७.५० वर

सप्टेंबरच्या सुरुवातीलाच एलपीजी ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे. देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली असून, दिल्लीत या सिलिंडरची किंमत आता ₹२,७४७.५० झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी…

PCB Admin PCB Admin