प्लास्टिक फुले,हार,तुरे विक्रीला बंदीकठोर अमलबजावणीची मागणी
राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी फुलोउत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक लाभासाठी व पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले.अधिवेशनात सण व उत्सवात प्लास्टिक फुले,हार,तुरे,हे वापरण्यास व विक्री करणाऱ्या वर बंदी आणली.विधानसभेत तसा कायदा एकमताने…
महापौर रवि लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ५७ हजार विद्यार्थ्यांची शालेय पोषण आहार व्यवस्था अधिक सक्षम
अन्नामृत फाउंडेशनच्या अद्ययावत केंद्रीय स्वयंपाकगृहाचे उद्घाटन; सुमारे ३०० शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार स्वच्छ, सुरक्षित व पौष्टिक आहार पिंपरी, दि. ११ : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांना केंद्रस्थानी ठेवून पिंपरी-चिंचवड…
विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा धडा
मानवी साखळीतून नागरिकांमध्ये जनजागृती पिंपरी : १२: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ५ येथील एसपीजी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजआळंदी रोड, भोसरी येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेश प्रतिमा…
राष्ट्रीय खेळाडू, नामवंत वस्ताद राजाराम बारणे कालवश
वाकड : थेरगाव येथील नामवंत वस्ताद तसेच राष्ट्रीय खेळाडू पै. राजाराम धाकुजी बारणे (वय. ९४) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.ते जुन्या काळात जिल्ह्यातील आघाडीचे वस्ताद होते. खडकी येथील ऍम्युमिनेशन फॅक्टरीत ते…
दिशा समितीच्या बैठकीत महापौर रवि लांडगे यांनी मांडले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे महत्त्वपूर्ण प्रश्न
चाकण–निगडी मेट्रोत आळंदी स्थानक, इंद्रायणी प्रदूषण नियंत्रण आणि पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत केंद्र शासनाच्या सहकार्याची विनंती पिंपरी, दि. ९: पुणे येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा जिल्हा विकास…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
नैसर्गिक सजावट आणि कृत्रिम विसर्जनस्थळांचा, निर्माल्य कुंडांचा वापर करण्याचे आवाहन *पिंपरी, दि. ९ *: गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण आहे. मात्र, उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या…
माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजाताई मोरे ‘ऑन ग्राउंड’..
शहरातील स्मशानभूमींना भेटी देत केली समस्यांची चिरफाड.. निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड, देहूरोड स्मशानभूमींची मरनासन्न अवस्था.. पाहणी दौऱ्यात विदारक चित्र निदर्शनास; प्रशासनाच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह?... पिंपरी, ता. 8 ः मृत्यूनंतर…
हिंजवडीच्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील समावेशाबाबत स्पष्टता आणि नियोजनबद्ध विकासाचा रोडमॅप जाहीर करा : राहुल कलाटे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन; हिंजवडीसह लगतच्या गावांच्या विकासासाठी टप्प्याटप्प्याने नियोजनाची कलाटे यांची मागणी पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हिंजवडी परिसराचा…
मराठा सेवा संघाने सामाजिक सलोखा जोपासावा : प्राचार्य रामकिशन पवार.
मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात संपन्न. मराठा सेवा संघ गेली छत्तीस वर्षे राष्ट्रमाता जिजाऊंना आदर्श मानून शिव,शाहू,फुले, आंबेडकरांच्या विचाराने कार्य करत आहे.मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा…

