‘गणेशम फेज २’ दुर्घटनेनंतर भाजप आक्रमक! पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांनी दिले कडक निवेदनाद्वारे उपाययोजनांचे सूचना
१८ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळे सौदागर येथील 'गणेशम फेज २' सोसायटीत घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत महापालिकेच्या अग्निशमन दलाची दुरवस्था आणि प्रशासकीय ढिसाळपणा उघड झाला आहे. या गंभीर घटनेची तातडीने दखल…
विकासकामांसाठी छाटलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध होणार:- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती
शहरात विविध विकासकामांदरम्यान झाडांची छाटणी केली जाते. या छाटणीदरम्यान निघणारे लाकूड अनेकदा इकडे-तिकडे टाकून दिले जाते किंवा अयोग्य व्यवस्थापनामुळे ते वाया जाते. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत स्थायी समितीने या…
आयुक्त साहेब, स्पीड ब्रेकरला जरा ‘ब्रेक’ लावा !पिंपरी-चिंचवडमध्ये उंचच उंच स्पीड ब्रेकर; अपघाताचा धोका वाढला, वाहनांचेही होते नुकसान
पिंपरी, दि. १९ : वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरातील रस्त्यांवर स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी हे स्पीड ब्रेकर इतके उंच आणि अवाजवी आकाराचे आहेत की, वाहनांचा वेग…
आकुर्डी रेल्वे स्टेशन विकास आराखडा व रस्ते समस्या, पायलट प्रोजेक्ट करा किंवा काम थांबवा,निगडी प्राधिकरणात नागरिक व प्रशासनात जोरदार चर्चा
निगडी प्राधिकरण : आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते विकास, अतिक्रमण आणि वाहतूक नियोजनाच्या मुद्द्यावरून निगडी प्राधिकरणात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण व वादळी बैठक पार पडली. आकुर्डी…
बांधकाम परवानगी विभागातील वाढता भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार
पिंपरी, दि. १९पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्यावर प्रशमन शुल्काच्या आकारणीत हेरफेरी केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाली आहे. या कारवाईचे नागरिकांच्या वतीने…
विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करतात – आमदार शंकर जगताप
शिक्षक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव पिंपरी, दि. १५ : “शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर त्यांना संस्कारक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम…
१७ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद
चिंचवड: विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे २०२६’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात १७ ऑक्टोबर…
भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी धनराज बिरदा
भाजपच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने दिलेले योगदान, धडाडीचे व अभ्यासू नेतृत्व तसेच पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक धनराज बिरदा यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक व…
विसर्जन घाटांवर सुरक्षा व सुविधांची महापौर रवि लांडगे यांच्याकडून पाहणी
स्वच्छता, सुरक्षा व नागरिकांच्या सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश *पिंपरी, दि. १२ * : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख विसर्जन घाटांवर करण्यात आलेल्या स्वच्छता, सुरक्षा आणि…
*पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांच्या विकासाला गती; शिक्षण सभापती रविना आंघोळकर यांच्याकडून शाळांची प्रत्यक्ष पाहणी
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर विशेष भर पिंपरी- महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला अधिक गतिमान आणि विद्यार्थीकेंद्रित बनवण्यासाठी शिक्षण सभापती रविना आंघोळकर यांनी शहरातील विविध महापालिका शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी…

