भाजपाकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू
- देवेंद्र फडणवीस तातडिने दिल्लीकडे रवाना, अमित शाह यांच्या बरोबर चर्चा कऱणार मुंबई, दि. २८ (पीसीबी) - महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेची कसरत…
महाराष्ट्रानंतर झारखंड आणि राजस्थान ही बिगर-भाजप राज्ये टार्गेट
- कूचबिहार जिल्ह्यातील सभेला संबोधित करताना भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांचे विधान नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - महाराष्ट्र राजकीय संकटात अडकलेला असताना, सत्ताधारी शिवसेनेचे अनेक बंडखोर आमदार आसाममध्ये तळ…
ठाकरे – फडणवीस फोनबाबत शिवसेनेकडून इन्कार
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. २१ जूनला उद्धव ठाकरे…
खळबळजनक …त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे उघड
मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेवर मोठे संकट आले आहे. महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आले आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदे सुरतला मुक्कामी…
पल्लोनजी मिस्त्री यांचे मुंबईत निधन
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष पद्मभूषण पल्लोनजी मिस्त्री यांचे वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. पोलांजी हे टाटा सन्सचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे वडील होते.…
महापालिका वैद्यकीय विभागातील पदांसाठीची परीक्षा सुरळीत
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या विविध पदांसाठी कायमस्वरुपी भरतीसाठी राज्यातील 13 शहरांतील 47 केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. या ऑनलाइन परीक्षेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या…
“करिअर हा समृद्ध जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग!” – प्रा. विजय नवले
पिंपरी,दि.२८(पीसीबी ) "करिअर हा समृद्ध जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग आहे. कर्तबगारीमुळे चेहऱ्यावर फुलणारे समाधान हे उत्तम करिअरचे लक्षण होय!" असे प्रतिपादन ज्येष्ठ करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले यांनी आचार्य अत्रे…
आता माजी आमदारांचाही एकनाथ शिंदे गटाकडे ओढा
सोलापूर, दि. २८ (पीसीबी) : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील हे बंडखोरांच्या कळपात गेल्यानंतर आता जिल्ह्यातील सेनेचे बहुतांशी माजी आमदारांचा ओढाही पक्षाचे शिवबंधन बाजूला ठेवत एकनाथ…
पेट्रोल तब्बल ४० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : वस्तू आणि सेवा परिषदेची (जीएसटी कौन्सिल) बैठक येत्या शुक्रवारी लखनऊमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत परिषदेकडून पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे…
एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार ?
मुंबई, दि. २८ (पीसीबी) : शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं असून हे सरकार अल्पमतात आल्याचाही दावा केला जात आहे. मात्र आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख…

