भारतातील मुस्लीमांत तालिबानी मानसिकतेला थारा नाही, दोषींवर कठोर कारवाई करा
अजमेर, दि. २९ (पीसीबी) - राजस्थानमधील उदयपरू येथे शिवणकाम व्यावसायिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जातोय. राजस्थानमध्ये काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर…
समाज विकास विभागाची कार्यप्रणाली आता ऑनलाईन, घरबसल्या करता येणार अर्ज
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - कार्यक्षमतेची झेप घेताना महिला तसेच उपेक्षित घटकांमध्ये असलेला दुर्दम्य उत्साह त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनविण्यासाठी महत्वाचा असतो. ध्यासपूर्ण आयुष्य जगत असताना प्रोत्साहन आणि पाठींबा मिळाल्यास…
वायसीएम मधील निर्जंतुकीकरण केंद्र अद्ययावत करणार; 17 कोटी 58 लाखांचा खर्च
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम संस्थेतील मध्यवर्ती निर्जंतुकीकरण केंद्र (सीएसएसडी) आवश्यक उपकरणांसह अद्ययावत करण्यात येणार आहे. त्याबरोबरच त्याचे नुतनीकरण करण्यात येणार असून या…
महापालिका आंतरराष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धा भरविणार
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तसेच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी यांच्या मान्यतेने आणि हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयम…
उदयपूर घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य कमिटीकडून तीव्र निषेध
मुंबई, दि. २९ (पीसीबी): राजस्थानमधील उदयपूर येथील एक शिंपी कन्हैयालाल यांची दोन मुस्लिमांनी क्रूर हत्या केली. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने तीव्र निषेध केला…
सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन खून
पुणे, दि. २९(पीसीबी) - प्यासा बारच्या पार्किंगमधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चौघा जणांनी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. नरेंद्र रघुनाथ खैरे…
बंडखोर आमदार आज गोव्याला ???
मुंबई,दि.२९(पीसीबी) - सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी गोव्यावरुन मुंबईत आणले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री…
भयंकर…नूपुर शर्मा चे समर्थन केले म्हणून शिरच्छेद
उदयपूर, दि.२८ (पीसीबी): राजस्थानच्या उदयपूरच्या मालदास स्ट्रीट परिसरातून एक हादरवणारी घटना पुढे आली. आज भरदिवसा एका व्यक्तीचा दोन मुस्लिमांनी शिरच्छेद केला. मारेकऱ्यांनी हत्येचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. विशेष…
ठरलं…ठाकरे सरकारची बहुमत चाचणी गुरुवारी स. ११ वा.
- एकनाथ शिंदे आमदारांसह मुंबईत मुंबई, दि. २९ (पीसीबी) - एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचं बंड आठवडाभर सुरू राहिलं. चाळीसहून अधिक आमदार एकनाथ शिंदेंच्या बाजूने असल्याने ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला…
प्रारुप मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ द्या
- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार फोडण्यात आलेल्या मतदार याद्यांची विभागणी प्रभाग रचनेला अनुसरून झालेली नाही. नावे दुसऱ्या प्रभागांमध्ये चुकीच्या…

