परत यायचे तर दोन दिवसांत या – चंद्रकांत खैरे
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांना अल्टिमेटम दिला आहे. “बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यायचं असेल तर…
स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला विद्यार्थ्यांची भेट –
नागरी सुरक्षा, देखरेख, नियंत्रण आणि कमांडिंग द्वारे डेटा, सेन्सर्स आणि ऍप्लिकेशन्स ची घेतली माहिती पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांमध्ये उभारण्यात आलेल्या निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड…
७६ टक्के नागरिकांचा बंडखोर आमदारांना पुन्हा मत देण्यास विरोध
- आघाडीच्या दैनिक सकाळ ऑनलाईन सर्व्हेंतील निष्कर्श पुणे, दि. २८ (पीसीबी) : दै. सकाळ ऑनलाईन सर्व्हेंमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न होता…
बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पिंपरीत लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडला
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - शिवसेनेत बंडखोरी केलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोरवाडी चौकात लागलेला फलक शिवसैनिकांनी फाडला. फलकवरील शिंदे यांच्या फोटोला जोडे मारले. शिवसेना अंगार है, बाकी…
पिंपळेनिलख परिसरात अनियमित पाणीपुरवठा; महापालिकेवर हंडा मोर्चा
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - मागील तीन ते चार महिन्यापासून पिंपळेनिलख, विशालनगर, कस्पटे वस्ती, वाकड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनियमित दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक तुषार कामठे…
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा महत्वाचा निर्णय
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेत हा प्रश्न मार्गी काढला आहे. सध्या राज्यामध्ये सुरु असणाऱ्या…
पिंपरी चिंचवडमध्ये ‘बिर्याणी प्रीमियर लीग’ चे आयोजन
पिंपरी,दि.२८(पीसीबी) - लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्येच क्रिकेटच क्रेझ असते . अगदी गाव खेड्यांपासून ते मोठमोठ्या शहरांमध्ये क्रिकेटचा एक वेगळा चाहतावर्ग असतो . तर काही ठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवल्या…
संजय राऊत यांना ईडीचे दुसरे समन्स; “या” तारखेला हजर राहण्याचे आदेश
मुंबई,दि.२८(पीसीबी) - जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना दुसरे समन्स पाठवले आहे. तपास यंत्रणेने त्याला १ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी, ईडीने याप्रकरणी संजय राऊत…
घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
भोसरी, दि.२८ (पीसीबी) - घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर एकाने मध्यरात्री तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 27) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सदगुरुनगर भोसरी येथे घडली.…
राहत्या घरी गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
देहूरोड, दि. २८ (पीसीबी) - सासरच्या राहत्या घरी विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (वय 26) साईनगर, मामुर्डी येथे घडली. याप्रकरणी पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

