काही पत्रकार, राजकीय नेते आणि शेतकरी आंदोलन समर्थकांचे ट्वीट ब्लॉक करण्याची मोदींची विनंती
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - केंद्र सरकारने सोशल मीडिया नेटवर्क ट्विटरला अनेक खाती तसंच काही पत्रकार, राजकीय नेते आणि शेतकरी आंदोलन समर्थकांचे ट्वीट ब्लॉक करण्यासाठी विनंती केली होती. २६…
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त इन्डो अथलेटिक्सची 100 किलोमीटर सायकल फेरी
पिंपरी दि. २८ (पीसीबी) - संपूर्ण भारतामधील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रा मध्ये काम करणारे इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुणे ते लोणावळा अशी 100 किलोमीटर सायकल फेरी…
आयटीआयच्या विविध ट्रेड्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्ज करण्याचे महापालिकेचे आवाहन
पिंपरी दि. २८ (पीसीबी) - महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध ट्रेड्ससाठी ऑगस्ट २०२२ सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विविध ट्रेड्सच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत,…
पाणी वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या समन्वय अधिकाऱ्यांच्या सूचना
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - जनसंवाद सभेत शहरातील पाणी वितरण विषयक आलेल्या तक्रारवजा सूचनांवर चर्चा करून पाणी वितरणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना समन्वय अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. शहरातील पिण्याच्या पाणी…
महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याची भाजपाची खतरनाक योजना
- मुंबईला वेगळे करायचे व छत्रपती शिवरायांचा हा अखंड महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचाय - दै. सामना अग्रलेखातून आगपाखड मुंबई, दि. २८ (पीसीबी) - आम्ही म्हणे महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या हितासाठी भाजपबरोबर जात आहोत,…
येत्या 4 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासू – सचिन साठे
पिंपरी दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात आणि पिंपळेनिलख, विशाल नगर परिसरात मागील तीन वर्षांपासून दिवसाआड अनियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिंपळेनिलख गावठाण परिसर, गणेश नगर, रक्षक सोसायटी, पंचशील नगर,…
आत्मनिर्भर भारतासाठी “उडान” उपक्रम प्रोत्साहनात्मक ठरेल
– स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांचे मत - “उडान २०२२” आंतर महाविद्यालय बिझनेस प्रोजेक्ट स्पर्धेत १६० स्टार्टअप नवकल्पनांचे सादरीकरण पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : अर्थव्यवस्था, पायाभूत…
अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात : डॉ. कैलास कदम
अग्निपथ ही योजना फसवी आहे : डॉ. कैलास कदम पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - केंद्र सरकारने सुरू केलेली "अग्निपथ" योजना युवकांना बेरोजगारीच्या खाईत लोटणारी आहे. संरक्षण खात्याचे हे खाजगीकरण सुरू…
राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला अन्यथा, ‘हक्कभंग’ – उमा खापरे
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या तयार करीत असताना राजकीय हस्तक्षेप झाला असून, निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणे कारभार केला आहे. त्यामुळे मतदारांना हरकती व…
“संजय राऊत यांना ईडीच्या समन्सबद्दल माझ्या शुभेच्छा“
मुंबई, दि. २७ (पीसीबी) - महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. संजय राऊत यांना २८ जून रोजी मुंबईतील ईडी…

